विसावा क्षणाचा!
विसावा क्षणाचा
दिलासा सदाचा
घराला स्वतःच्या
सहारा श्रमाचा
नको भार वेड्या
तुला मग फुकाचा
नको दार खिडकी
झरोका भ्रमाचा
असू दे तुलाही
निवारा स्वतःचा
मिळू दे जगाला
सदा गोड वाचा
अनंता तुला बघ
नमस्कार साचा
निलिमा कदम
विसावा क्षणाचा
दिलासा सदाचा
घराला स्वतःच्या
सहारा श्रमाचा
नको भार वेड्या
तुला मग फुकाचा
नको दार खिडकी
झरोका भ्रमाचा
असू दे तुलाही
निवारा स्वतःचा
मिळू दे जगाला
सदा गोड वाचा
अनंता तुला बघ
नमस्कार साचा
निलिमा कदम
Comments
Post a Comment